Pune Bar Association celebrated Shiv Jayanti.

offline · completed
Pune Bar Association celebrated Shiv Jayanti.
28-03-2024 13:30:00 · Pune
आज दि. २८/०२/२०२४ रोजी पुणे बार असोसिएशन ने शिवजयंती निमित्ताने इतिहास संशोधक श्री. बहि चिंचवडे सर यांचे शिवकालीन इतिहास या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते यावेळी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यासाठी आले.




