Seminar at Ashoka Hall, District Court Pune.

offline · completed
Seminar at Ashoka Hall, District Court Pune.
27-11-2024 12:00:00 · District Court, Shivajinagar, Pune
आज पुणे जिल्हा न्यायालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोषजी खामकर, प्रमुख वक्ते ॲड. डॅा. सुधाकरजी आव्हाड सर, जिल्हा न्यायाधीश भूषण क्षीरसागर साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.















